मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020
आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.
Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही.
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 28, 2020
#मराठी चा द्वेष करणाऱ्या @BiggBoss मधील कलाकाराला @ColorsTV ने त्वरित शो मधून काढले पाहिजे आणि त्या कलाकाराचा जाहीर निषेध.#म@MarathiBrain @MarathiRT @TulsidasBhoite @jogalshailaja pic.twitter.com/3YQlrvPtvd
— Amit Bhadricha - अमित भाद्रीचा (@AmitBhadricha) October 28, 2020
बिग बॉस च्या व्यवस्थापनाने व ह्या व्यक्ती ने महाराष्ट्राची व मराठी जनतेची त्वरित माफी मागावी ज्यानी हे कृत्य केले त्याची तातडीने हकालपट्टी करावी... अशी बदनामी करणाऱ्यांची चित्रीकरण परवानगी महाराष्ट्र शासनाने रद्द करावी... शिवसेना चित्रपट सेना
— Adesh Bandekar - आदेश बांदेकर (@aadeshbandekar) October 28, 2020
Kamal Sanu should be thrown out of @BiggBoss immediately and such humans should not be a part of any public forum at all @ColorsTV timely apology or you want this controversy for your TRP better render an apology and throw that retard out of the show !!!
— Rahul.N.Kanal (@Iamrahulkanal) October 28, 2020