मी देवाचे आणि माझ्या आई-बाबाचे आभार मानते की ह्या कठीण परिस्थितीत माझ्याकडे रहायला घर आहे.
— Sonalee (@meSonalee) March 29, 2020
चार पैसे,माणसं आहेत.
ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये यथाशक्ती रक्कम जमा केली आहे.
ती किती आहे यावर चर्चा होवू नये म्हणून सांगत नाही. pic.twitter.com/odgjYy93Ef
*Chief Minister’s Relief Fund-COVID 19*
— Subodh Bhave (@subodhbhave) March 28, 2020
*State Bank of India,*
Acc number : 39239591720
Branch - Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code - 00300
IFSC CODE- SBIN0000300
आत्ता गरज आहे आपल्या लोकांसाठी पुढे यायची,
मी आलोय,तुम्हीही या
एकत्र येऊन लढूया
जय हिंद